कंगनाचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमचे हसून हसून पोट दुखेल…..

सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आहे कंगनाच्या ‘मणिकर्णिका ‘द क्वीन ऑफ झांशी’ चित्रपटातला .

‘मणिकर्णिका’साठी तलवारबाजी, घोडेस्वारीचं विशेष प्रशिक्षण घेणाऱ्या कंगनाचा एका व्हिडिओ लीक झाला आहे. हा व्हिडिओ कंगनाला जरी आवडला नसला तरी हे पाहून तुमचे हसून हसून पोट दुखेल.

कंगना या व्हिडिओ मुळे ट्रोल होत आहे. अर्थात हा नकली घोडा क्लोजअप शॉटसाठी होता. दूरच्या शॉटसाठी कंगनाने ख-या घोड्यावरचं सीन शूट केले होते. पण तरिही या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली जातेय.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like