होय, मी डिप्रेशनमध्ये आहे, कृपया मला जगू द्या…..

नेहा कक्कड हिचे अलीकडे बॉयफ्रेन्ड हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले. यानंतर नेहा आतून कोलमडून पडली आहे. इतकी की, ‘इंडियन आयडॉल 10’च्या सेटवरही तिला तिच्या भावना रोखता आल्या नाहीत. यानंतर नेहाने स्वत:ला सावरले अन् सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, या वाईट फेजमधून बाहेर पडल्याचे संकेत दिलेत.

पण हे संकेत देऊन काही दिवस होत नाहीत तोच, नेहाने असा काही खुलासा केला की, तो वाचून चाहत्यांना मोठा धक्का बसावा. होय, इन्स्टाग्राम स्टोरीवर नेहाने ती डिप्रेशनमध्ये असल्याचे म्हटले आहे.यासाठी नेहाने केवळ बॉयफ्रेन्डलाचं नाही तर अख्ख्या जगालाही दोषी ठरवले.

 

महत्वाच्या बातम्या –