कोणत्या अभिनेत्याचा Gay पार्टनर व्हायला आवडेल?; यावर राजकुमारने दिले असे उत्तर

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’च्या सहावा सीझन वेगवेगळ्या कारणांमुळे चांगलाच गाजतोय. यावेळी या कार्यक्रमात राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर दिसणार आहेत.

या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यात करण जोहर राजकुमार रावला विचारतोय ‘तुला संधी मिळाली तर कोणत्या अभिनेत्यासोबत Gay भूमिका करायला आवडेल?’ त्यावर राजकुमारही उत्तर देतो, ‘बॉम्बे वेलवेटनंतर तुम्ही कोणता सिनेमात काम नाही करत ना?’ या उत्तरावर चपापलेल्या करणनं सावरत म्हटलं… ‘मी यशस्वी अभिनेत्यांची गोष्ट करतोय’… हा प्रोमो पाहिल्यानंतर राजकुमारच्या हजरजबाबीपणाला त्याच्या फॅन्सकडून दाद मिळतेय.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like