पाहा कुशल बद्रिके आणि त्याच्या बायकोचा हा मजेशीर व्हिडीओ!

सोशल मीडिया वर सध्या एक व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे तो व्हिडीओ म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशल बद्रिके आणि त्याच्या बायकोचा एक टिकटॉक व्हिडीओ आहे. आता परंत आपण फक्त कुशलची कॉमेडी पहिली होती पण आता या व्हिडीओ मधून त्याच्या बायकोचाही एक कॉमेडी अंदाज पाहायला मिळतोय.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like