Instagram- विराटने इन्स्टाग्रामवर शेअर केला अनुष्कासोबतचा फोटो

विराटने मॅच खेळायला जाण्याआधी अनुष्कासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर  शेअर केला. विशेष म्हणजे रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आज आयपीएलमध्ये पहिली मॅच खेळत आहे.

 

विराटने त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत एक फोटो त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर टाकला आहे. हा फोटो युवराज सिंगच्या लग्नातला आहे. याआधी  अनुष्का विराटला भेटण्यासाठी बंगळुरुला गेली होती.

 

यापूर्वी त्याने महिला दिनी आई आणि अनुष्काचा फोटो शेअर केला होता. त्यावेळी विराटने “माझ्या आयुष्यातील दोन कणखर महिलांना सलाम” असं म्हटलं होतं.