‘पिंक’चा तामिळ रिमेकमध्ये झळकणार ‘ही’ अभिनेत्री

अनिरूद्ध राय चौधरी दिग्दर्शिक ‘पिंक’ चित्रपट प्रचंड गाजला. अमिताभ बच्चन, तापसी पन्नू आणि किर्ती कुल्हारी स्टारर या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली. बॉक्सऑफिसवरही चित्रपट हिट झाला. चित्रपटाचे हे यश पाहून आता साऊथमध्येही या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे.

तामिळ फिल्ममेकर एच. विनोद आणि निर्माते बोनी कपूर यांनी ‘पिंक’च्या तामिळ रिमेकवर काम सुरु केले आहे. या रिमेकची स्टारकास्टही चर्चेत आहे.तामिळ सुपरस्टार अजित या रिमेकमध्ये अमिताभ बच्चन यांची भूमिका साकारताना दिसणार आहे तर तापसी पन्नूची भूमिका बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिच्या झोळीत पडली आहे.याचवर्षी जुलैमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे तर एप्रिल २०२० मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like