रणवीरचा ‘सिम्बा’ बॉक्स ऑफिसवर धूम करतोय .इतकेच नाही तर ‘सिम्बा’पाठोपाठ रणवीरचा ‘गली बॉय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.काही दिवसा पूर्वी चाहत्यांनी ‘गली बॉय’चा फर्स्ट लूक पाहिला. आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे.
टीजरमध्ये रणवीर रॅप करताना दिसतोय. खास म्हणजे, हे रॅप स्वत: रणवीरने…
Read More...
Browsing Category