वरूण -आलिया दिसणार ‘या’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये…!!!

वरूण धवन व आलिया भट्ट या ऑनस्क्रीन जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.एका सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरूण व आलियाची जोडी जवळजवळ फायनल झाली आहे. अर्थात अद्याप याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

तर हि जोडी आता  ‘कुली नंबर 1’ च्या रिमेक मध्ये दिसणार आहे .चित्रपटातील गोविंदा व करिश्मा कपूरच्या जोडीनेही धम्माल केली होती. याच ‘कुली नंबर 1’चा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like