ब्रेकअपनंतर नेहा कक्कडने बॉयफ्रेंडला दिलं चांगलेच उत्तर, म्हणाली…..

नेहा कक्करच्या नावाची चर्चा सगळीकडे पाहायला मिळत आहे. या चर्चेचं कारण म्हणजे तिचं गायन नाही तर तिचं खासगी आयुष्य आहे. काही दिवसांपूर्वी नेहा आणि हिमांशच ब्रेकअप झाल्याचं समोर आलं होतं.

गुरूवारी नेहाने तिच्या यूट्युब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ता ‘इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नहीं जाता’ हे गाणं गाताना दिसली. हे गाणं तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडसाठी गायलं असं म्हटलं जात आहे.

या गाण्यावर कमेंट करताना काही युझर्सने लिहिलं की, ‘७५ टक्के हे गाणं नेहाने हिमांशसाठी गायलं आहे.’ तर दुसरा युझर म्हणाला की, ‘नेहा तुम्ही ज्या पद्धतीने उत्तर दिलं ते अप्रतिम आहे. त्याला कळलं की त्याने काम गमावलं आहे. तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त चांगला भेटेल.’

https://youtu.be/7_K8fNlvBGo

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like