हार्दिक पंड्याला ‘या’ अभिनेत्रीशी करायचे आहे लग्न…

कॉफी विद करण, याकार्यक्रमामध्ये हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुलचीही मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये हार्दिक आणि राहुल या दोघांनीही दिलखुलासपणे सर्व प्रश्नाची उत्तरे दिली.

यावेळी लोकेश राहुलने , मला मलायका अरोराबरोबर डेटिंगला जायला आवडेल, असेही सांगितले. तर हार्दिकने  मला करिना कपूरबरोबर डेटिंगला जायला आवडेल असे सांगिलते.

करण जोहरने जेव्हा हार्दिकला विचारले की, तुला कोणत्या बॉलीवूडच्या अभिनेत्रीबरोबर लग्न करायला आवडेल? त्यावर हार्दिकने सांगितले की, ” मला जर बॉलीवूडमधल्या कोणत्या अभिनेत्रीशी लग्न करायची संधी मिळाली, तर माझे पहिले प्राधान्य परिणीति चोप्राला असेल. ”

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like