सतिश कौशिक येत्या महिला दिनी महिलांना देणार खास गिफ्ट

सतिश कौशिक येत्या महिला दिनी खास महिलांवर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत. सतिश कौशिक यांचा पहिला हरियाणवी चित्रपट ‘छोरिया छोरो से कम नही होती’ ८ मार्च रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

सतिश कौशिक म्हणाले ‘मी माझं बालपण हरियाणामध्ये घालवलं आहे. मुलींना सामना कराव्या लागणाऱ्या सर्व समस्यांबद्दल मला माहिती आहे. आम्ही एक भावनात्मक चित्रपट बनवला असून तो एका सत्य घटनेवर आधारित आहे’ असं सांगितलं.

राजेश बब्बर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शिन केले आहे. सतिश कौशिक यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटात अभिनयही केला आहे. या चित्रपटात हरियाणामधील ८० टक्के कलाकारांनी काम केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –