जेठालाल महिन्याला घेतो तब्बल एवढे लाख मानधन ?

तारक मेहता का उलटा चष्माचे जेठालाल जवळपास तीन महिन्यांपासून लॉकडाउन असल्यामुळे घरात आहेत. तुम्ही अंदाज करू शकता या 3 महिन्यात त्यांचं किती आर्थिक नुकसान झालं असेल. एका अंदाजा नुसार जेठालालला 90 लाखाच नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. जेठालालच्या एका एपिसोडसाठी तारक मेहताच्या निर्मात्या कडून 1:50 लाख रुपये मिळतात.

ते महिन्याला 25 एपिसोड करतात त्यातील 20 एपिसोड प्रदर्शित होतात. म्हणजेच या 20 एपिसोड त्यांना 30 लाख रुपये मिळतात. याचाच अर्थ एकूण 3 महिन्याचे 90 लाख रुपयांचं त्यांचे नुकसान झाले आहे. दिलीप जोशी ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ च्या टीममधील महागड्या कलाकारांपैकी एक आहे. अशाप्रकारे शैलेश लोढा यांना सुद्धा प्रत्येक घटकासाठी सुमारे 1.50 लाख रुपये दिले जातात. तसेच दिशा वाकानीच्या वापसीची सुद्धा चर्चा चालू आहे. कमी फी मुळे ती शो मध्ये वापसी करत नव्हती असे सांगण्यात येत होते.

‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करणार कोरोना चाचणी

You might also like