‘हनी सिंग’च्या ‘या’ गाण्याला भेटले ‘सॉन्ग ऑफ द इयर’ अॅवॉर्ड

रॅपचा बाहशाह यो यो हनी सिंग गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या चाहत्यांपासून दूर होता. तरीही त्याच्या चाहत्यांचं प्रेम आजही कमी झालेलं नाही.
बराच काळ चाहत्यांपासून दुर असलेल्या हनी सिंगने गेल्या वर्षी कमबॅक केलं. कमबॅकनंतर त्याच्या रिलीज झालेल्या अनेक गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. अशाच एका हनी सिंगच्या ‘दिल चोरी’ गाण्याला ‘सॉन्ग ऑफ द इयर’चा अॅवॉर्ड मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- अभिनयानंतर स्मिता तांबे करणार ‘या’ क्षेत्रात पदार्पण
- दुसर्यांदा बिघडली सोनू निगमची तब्येत
- साराने आईचे घर सोडण्याबद्दल केला मोठा खुलासा
- दत्तक घेतलेल्या मुलींना विसरली प्रिती झिंटा