स्पृहा जोशीचे ‘हे’ फोटो तुम्ही पाहिलात का ?

आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते. नुकताच स्पृहाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

You might also like