‘नागिन 3’ची जागा घेणार ‘ही’ मालीका…?

२०१५ साली ‘नागिन’ मालिकाचा पहिला भाग छोट्या पडद्यावर आला, त्यानंतर या मालिकेने उंच भरारी घेत ‘नागिन 3’चा टप्पा गाठला. मात्र आता ‘नागिन 3’ लवकरच निरोप घेणार आहे. अद्याप ‘नागिन 3’चे निरोप घेण्याचे ठोस कारण सामोर आलेले नाही. पण सूत्रांच्या माहितीवरुन ‘नागिन 3’ नंतर एक नविन मालिका आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. ‘नागिन 3’
सूत्रांच्या माहितीवरुन विवेक दहियाची नविन मालिका ‘कवज 2’ नागिन 3 ला रिप्लेस करणार आहे. ‘नागिन 3’ मालिकेचा शेवटचा भाग १२ फेब्रुवारीला शूट करण्यात येणार आहे. फेब्रुवारीच्या शेवट्या आठवड्यात नागिन 3 निरोप घेणार आहे.
महत्वाच्या बातम्या –