‘ह्या’ व्यक्तीने दिले रणबीर-आलियाला ‘हे’ खास गिफ्ट

आलीय भट आणि रणबीर कपूर यांचे नाते आता कोणा पासून लपून राहिले नाही. नुकतेच आलियाने रणबीरच्या फॅमिली सोबत न्यू ईयर पार्टीचे सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशन पार्टीचे फोटो नीतू सिंग यांनी आपल्या सोशल अकाउंट वरून शेअर केले होते.

आता एका रिपोर्टनुसार नुसार, रणबीरची बहिण रिधिमा हिने न्यू ईअरचे गिफ्ट म्हणून आलिया आणि रणबीरला AR असे लिहिलेली सोन्याची अंगठी दिली आहे. या आधीही रिधिमाने आलियाला ब्रेसलेट गिफ्ट म्हणून दिले होते.या वर्षी आलिया आणि रणबीर लग्न करणार असे मानले जात आहे. एका मुलाखतीत महेश भट यांनी असे संकेतही दिले होते.

 

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

You might also like