How’s The Josh डायलॉगबाबत विकी कौशल म्हणतो….

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातील ‘How’s The Josh’ हा संवाद चांगलाच गाजत आहे. संसदेपासून ते सर्वसामान्यांमध्येही विकी कौशलचा हा संवाद म्हटला जात आहे. त्यामुळे ‘How’s The Josh’ हा केवळ संवाद राहिला नसून ती लोकांची भावना आहे, असं विकी म्हणतो.
देशभरातून या संवादाला मिळणारा प्रतिसाद आणि सोशल मीडियावर होणारी चर्चा पाहून विकीने त्याच्या इन्स्टाग्रामवर याविषयची एक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवरील या पोस्टमध्ये त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या –