ही इंडस्ट्रीचं खूप वाईट आहे – अभिषेक बच्चन

करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये बच्चन भावंडांनी हजेरी लावली.शोमध्ये अनेक किस्स्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अभिषेक आपल्या करिअर बद्दल बोलला. त्याने करिअर विषयी खंत व्यक्त केली. कोण्या दुसऱ्याला मुख्य भूमिका मिळते आणि आपल्या साईड हिरोच्या रोल साठी विचरण्यात येते. हे खूप वेदनादायी आहे. साईड हिरोचा रोल करणे हे एका कलाकारासाठी वाईट वाटण्यासारखीच गोष्ट आहे. ही इंडस्ट्रीचं खूप वाईट आहे. इथे सगळे काही कमवावे लागते. दुःख जास्त वाट्याला येते असे अभिनेता अभिषेक बच्चन म्हणाला.

सध्या अभिषेक ‘लाईफ इन अ मेट्रो’च्या सीक्वलमध्ये बिझी आहे.याशिवाय ‘हाऊसफुल 4’मध्येही तो झळकणार  आहे. मध्यंतरी अभिषेकने चार सिनेमे साईन केल्याचीही चर्चा होती. पण ही अफवा असल्याचे समोर आले.यादरम्यान   अभिषेकचा करिअर ग्राफ उंचावण्यासाठी ऐश्वर्याने  सलमानची एक्स मॅनेजर रेश्मा शेट्टी हिची निवड केली असल्याची चर्चा होती.

महत्वाच्या बातम्या –

You might also like