‘यामुळे’ मोदींच्या भूमिकेसाठी विवेक ऑबेरॉयची झाली निवड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळावर आधारित एक चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. यामध्ये अभिनेता विवेक ऑबेरॉय मोदींची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वादंग सुरू झाले आहे.

दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक उमंग कुमार आणि प्रोड्युसर संदीप सिंह यांनी चित्रपटात विवेकला मोदींच्या भूमिकेत घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे. या चित्रपटासाठी तीन वर्षांचा काळ गेला. मोदींच्या भूमिकेसाठी मी विवेकला फोन केल्यानंतर त्याने लगेच हो सांगितले. तसेच मला या भूमिकेसाठी विवेकसारखाच कलाकार हवा होता, असंही संदीप सिंह यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

You might also like