‘सुर्यवंशी’मध्ये अक्षय कुमारसोबत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. रोहित शेट्टीने यामध्ये आपल्या आगामी सुर्यवंशी चित्रपटाची एक झलक दाखविली. यात खिलाडी अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात सुर्यवंशी चित्रपटाची शूटिंग सुरू होणार आहे. तसेच चित्रपट २७ डिसेंबरच्या जवळपास प्रदर्शित केला जाणार असून यात अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे.या चित्रपटात पूजाची भूमिका केवळ १५ ते २० मिनिटे असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –