दीपिकावर जीवापाड प्रेम करत होता हा अभिनेता, आता म्हणावं लागतंय वहिनी….

दीपिका पादुकोण-रणवीर सिंग हे कपल अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिका आणि रणवीर विवाहबंधनात  अडकल्या नंतर बरेच तरूण व तरूणी खूश तर काही दुःखी झाले आहेत. तसेच एकेकाळी दीपिकावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका बॉलिवूडच्या अभिनेत्यांने नुकतेच आपले दुःख थेट भाभी म्हणत दीपिकाकडे व्यक्त केले.

हा अभिनेता कार्तिक आर्यन आहे.दीपिका पादुकोणने तिच्‍या विवाहानंतर पहिल्‍यांदाच किड्स चॉईस अवॉर्डसच्‍या माध्‍यमातून लोकांसमोर आली. कार्यक्रमाचा सुत्रसंचालक कार्तिक आर्यन सर्वांसमोर अगदी खुल्‍या मनाने तिची मस्‍करी करत होता. डोमच्‍या आतील सुत्रांच्‍या मते दीपिकाचा विवाह झाल्‍याने कार्तिकला दु:ख झाले आणि त्‍याला नाईलाजाने तिला भाभी म्‍हणून हाक मारावी लागली.

एका सेगमेंटदरम्‍यान कार्तिक आर्यन म्‍हणाला,तुम मेरी होती, अगर तुम रणवीर भैया की नही होती. अब तो तुम्‍हे दीपिका भाभी बुलाना पडेगा.

महत्वाच्या बातम्या –

You might also like