आपल्या पतींपेक्षा जास्त कमावतात ह्या 5 अभिनेत्री…..!

मुलांच्या तुलनेत मुलींना करिअर करण्याची संधी कमी असते. फारच कमी मुलींना सुवर्ण संधी मिळते. काही मुली इतक्या करियरमध्ये पुढे जातात की त्यांना मागे वळून पाहण्याची गरज नाही वाटत . बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये बर्‍याच अभिनेत्रीच काम करत आहेत. जे आपल्या पतींपेक्षा अधिक यशस्वी आहेत.

टीव्ही आणि बॉलिवूड मधील बहुतेक अभिनेत्रींचे लग्न व्यावसायिकांसोबत झाले आहे . त्यांचे पती चित्रपटसृष्टीत जितके पॉप्युलर असतात ,तितके त्यांच्या व्यवसायात ते पॉप्युलर नाहीत. असं म्हणणं चुकीचं नाही ठरणार . चला तर जाणून घेऊया अशा काही अभिनेत्रीज्या आपल्या पतींपेक्षा जास्त कमावतात.

दीपिका कक्कर

‘ससुराल सिमर का’ या मालिकेत सिमरची भूमिका साकारणारी दीपिका कक्कर हिने बिग बॉसची विजेती ठरली होती. दीपिका कक्करने  शोएब इब्राहिमशी लग्न केले आहे. त्यांचे लग्न लोकांच्या चर्चेत होते. कारण दीपिकाने लग्नासाठी आपला धर्म बदलला होता. पण , दीपिकाची पॉप्युलॅरिटी तिच्या पतीपेक्षा जास्त आहे, आणि ती तिच्या पतीपेक्षा जास्त ती पैसे जास्त घेते.

अदिति राव हैदरी 

अदिती ही बॉलिवूडची एक अतिशय सुंदर अभिनेत्री आहे. अदिती राव हिने वर्ष २०१३ मध्ये बॉलिवूड अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्न केले. सत्यदीपने इंडस्ट्री सोडून अनेक वर्षे झाली आहेत, तरी अदितीचे करियर चांगले सुरू आहेत . राजघराण्याशी संबंधित असलेली ही अभिनेत्री सध्या आपल्या पतीपेक्षा अधिक पैसे कमवत आहे.

सौम्या टंडन सौम्या

सौम्या ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. आजकाल सौम्या ‘भाभीजी घर पर है’ मध्ये अनिता मिश्राच्या भूमिकेत आहे. प्रत्येक लोकतीला ‘ गोरी मेमच्या’ नावाने ओळखतात . सौम्या टंडनचे लग्न सौरभ देवेंद्र सिंह यांच्याशी झाले आहे. कमाईच्या बाबतीत सौम्या तिच्या पतीपेक्षा चार पाऊल पुढे आहे.

भारती सिंग भारती

सिंग हे भारतातील सर्वात प्रसिद्ध कॉमेडी ऍक्टर आहेत. आज जिला लोक घराघरात ओळखतात . छोट्या पडद्या पासुन तर मोठ्यावर पडद्यावर सर्वान चे मनोरंजन करणे भारती सिंगसाठी हे सोपे नव्हते.बरीच वर्षांच्या मेहनतनंतर ती या टप्प्यावर पोहोचली आहे. अमृतसरमधील रहिवासी असलेल्या भारतीचे  हर्ष लिंबाचिया यांच्याशी तिचे लग्न झाले आहे. भारती तिच्या पतीपेक्षा खूप पॉप्युलर आहे. आणि ती तिच्या कलेतुन त्यांच्याकडून अधिक पैसे कमवत आहेत.

ऐश्वर्या सखुजा

ऐश्वर्या सखुजा छोट्या पडद्यावरील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. ऐश्वर्याने रोहित नागाशी लग्न केले आहे. रोहित नाग व्यवसायच्या दृष्टिकोनातून अभियंता आहेत.आपल्याला माहिती आहे.. की अनेक सुपरहिट सीरियलमध्ये काम करणारी ऐश्वर्या आज टीव्हीची सर्वाधिक पगाराची अभिनेत्री आहे. ऐश्वर्याचा नवरा रोहित जितक्या कमाई करतो तितका एका एपिसोडमध्येच ऐश्वर्याने कमवले आहे .

 

You might also like