‘कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही’

तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे घराघरांत पोहचलेला लाडू म्हणजेच बालकलाकार राजवीर याचे सोशल मिडीयावर अनेकदा फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. आजसुध्दा बैलपोळा सणाच्या निमित्ताने बळीराजाच्या जोडीला  लाडूने खास सलाम ठोकला आहे.

“कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही, हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा सण पोळा.बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवाना हार्दीक हार्दीक शुभेच्छा!” असे  राजवीर हे खास फोटो व व्हिडीओ शेअर करत म्हणतो आहे.

View this post on Instagram

कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही, हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा सण पोळा..🐂 बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवाना हार्दीक हार्दीक शुभेच्छा! . . . . . . . . . . . . #shetkari #shetkari_raja #shetkariputra #bailpola #bendur #traditionalway #indiantradition  #indian #bharat #farmer #indianfarmer #acient #sugarcane  #bullockcart #bullock #farms #farmhouseliving  #Hardeek_Joshi #akshayaddr #Wrestler #Motibaghtalim #tujhyatjivrangala #tujyatjeevrangala #tuzatjeevrangala #Marathi #Zeemarathi #tuzhatjeevrangala #marathimanus #marathiactors

A post shared by Rajveer (@rajveersinhraje) on

You might also like