‘या’ रील लाईफ खलनायकांच्या पत्नी आहे बिल्कुल साध्या-भोळ्या ; पाहा फोटो

चित्रपटांमध्ये नकारात्मक किंवा खलनायकाची भूमिका साकारणारे स्टार खऱ्या आयुष्यात चांगले आहेत. चित्रपटांमधील खलनायक, ज्यांना पाहून प्रेक्षक घाबरतात आणि वास्तविक जीवनातही ते तसेच असतील असे प्रेक्षकांना वाटते, कारण त्यांच्या जबरदस्त अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात तशी भावना जागृत होते.

मात्र, या खलनायकांच्या बायका एकदम सरळ आहेत, आणि सर्व खूपच सुंदर आहेत. चित्रपटात अभिनेता आणि अभिनेत्री जितके महत्वाचे असतात तितकेच खलनायकहि महत्वाचे असतात. कधीकधी संपूर्ण चित्रपटात खलनायक खूपच हिट ठरतो आणि त्या मुळे तो चित्रपटही हिट ठरतो.

 

चला तर जाणून घेऊया काही खलनायक आणि त्यांच्या पत्नी विषयी….

  • प्रकाश राज आणि पोनी वर्मा

प्रकाश राज यांनी साऊथ इंडिअन चित्रपटसृष्टीत बर्‍याच चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केली आहे आणि त्यांनी नकारात्मक पात्रांच्या सर्व मर्यादा मोडल्या होत्या. त्यांची पत्नी पोनी वर्मा आहे ज्यांच्यवर प्रकाश राज खूप प्रेम करतात.

  • आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे

संघर्ष आणि इतर बऱ्याच चित्रपटांत खलनायकाची भूमिका साकारणार्‍या आशुतोष राणाने रेणुकाशी प्रेम विवाह केला. त्यांनी एकत्र कोणताही चित्रपट केला नाही परंतु दोघेही आपापल्या स्तरावर उत्कृष्ट स्टार आहेत.

  • निकितीन धीर आणि कृतिका सेंगर

चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटामध्ये थंगाबालीची भूमिका साकारणारे निकितिन खऱ्या आयुष्यातील सामान्य माणसासारखे आहे. त्यांला काम करणे आणि आपल्या कुटुंबाला वेळ देणे आवडते. त्यांनी टीव्ही अभिनेत्री कृतिकाशी लग्न केले आणि आता सुखी आयुष्य जगत आहे.

  • शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर

शक्ति कपूरने अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरीची बहीण शिवांगीशी लग्न केले. बॉलिवूडमध्ये नेहमी नायिका म्हणून काम करणारी आपल्या पत्नीवर खूप प्रेम करते. शिवांगी बर्‍याचदा चर्चेपासून दूर असते.

.