काश्मीरच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘नोटबूक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

प्रनूतन बहलने आपल्या सिनेकरिअरला सुरुवात केली असून ती जहीर इक्बालसोबत ‘नोटबूक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. सलमान खान फिल्म्स या बॅनरकडून दोघांना लॉन्च करण्यात येत आहे.

चित्रपटाची कथा काश्मीरच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटातून काश्मीरमध्ये आशेचा नवीन किरण दाखवण्यात येणार आहे. येत्या २९ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like