‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘टोटल धमाल’चा ट्रेलर

अजय देवगणचे ‘तानाजी’ आणि ‘टोटल धमाल’ हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसापूर्वी  ‘टोटल धमाल’ या चित्रपटातील फर्स्ट लूकही प्रेक्षकांसमोर आला आहे. आता लवकरच आपल्या भेटलीला ‘टोटल धमाल’ चा ट्रेलर येणार आहे.नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज डेट जाहीर करण्यात अली आहे. येत्या २१ जानेवारीला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या चित्रपटामध्ये अजयसोबत माधुरी दीक्षित, अनिल कपूर, जोंनी लिव्हर,अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी,संजय मिश्रा  झळकणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

अजय देवगअनिल कपूरअर्शद वारसीजावेद जाफरीजोंनी लिव्हरटोटल धमालमाधुरी दीक्षितरितेश देशमुखसंजय मिश्रा