अक्षय कुमार सोबत ‘बेलबॉटम’ चित्रपटात झळकणार ‘ही’ अभिनेत्री

आगामी  चित्रपट ‘बेलबॉटम’ मध्ये अक्षय कुमार सोबत  वाणी कपूर झळकणार आहे. अक्षयसोबतची वाणीचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे वाणी खूश आहे. ही आनंदाची बातमी वाणीने आपल्या सोशल अकाउंटवरुन शेअर केली आहे.

वाणी कपूर ने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ‘मला अक्षय सरांसोबत स्क्रीनवर काम करण्याची संधी मिळाल्याने मी प्रचंड खूश आहे. तसेच आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला घेऊनही खूश आहे. यामुळे चित्रपटाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मला घरी असल्याची भावना निर्माण होत आहे. आशा आहे की हा उत्साह स्क्रीनवर अगदी सुंदर रित्या समोर येईल’, असे म्हटले आहे.

सुबोध भावे म्हणतोय सर्व केसेस कमी केल्या…..

You might also like