‘ठाकरे’ला लागले पायरसीचं ग्रहण

अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘ठाकरे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून बाळासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा एकदा उजाळा देण्यात आला आहे. या चित्रपटाच्या वाटेत आता मात्र एक अडथळा आला आहे. तो अडथळा म्हणजे चित्रपट लीक होण्याचा.

‘तमिळरॉकर्स’ या वेबसाईटवर ठाकरे लीक झाला आहे. चित्रपटाची संपूर्ण फीत ही टोरंटवरही उपलब्ध असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांच्या कमाईचे आकडे येण्यापूर्वीच ‘ठाकरे’चा रथ एका अर्थी पायरसीने रोखला, असं म्हणावं लागेल.

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

You might also like