‘या’ सुंदर मुलीच्या प्रेमात पागल झालाय सचिनचा मुलगा ?

क्रिकेटचे नाव घेतले गेले आणि सचिन विषयी बोलले नाही तर हे अन्यायकारक ठरेल. परंतु आज आपण सचिनबद्दल नव्हे तर त्याच्या मुलाबद्दल बोलणार आहोत. सचिनप्रमाणेच अर्जुनलाही क्रिकेटमध्ये आपले नाव कमवायचे आहे.

सचिनचा मुलगा अर्जुन सर्वोत्कृष्ट गोलंदाज होण्यासाठी प्रयत्न करत आहे. अर्जुनने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. अर्जुनची देखील आता चर्चा होत आहे. अर्जुन विषयी चर्चा ही त्याच्या खेळामुळे नाही तर त्याचे नाव कोणाशी तरी जोडले जात आहे म्हणुन होत आहे. यापूर्वी सचिनची मुलगी साराची देखील बरीच चर्चा होती. अर्जुनचे नाव परदेशी क्रिकेटपटूशी जोडले जात आहे. असे बोलेल जाते की ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत.अर्जुनला त्या क्रिकेटपटूबरोबर बर्‍याच वेळा पाहिले गेले आहे

अर्जुन तेंडुलकरचे लक्ष हे पूर्णपणे आपल्या खेळावर केंद्रित आहे, पण बातमीनुसार असे ऐकण्यात आले की महिला इंग्लंड संघातील डॅनियल व्याटशी त्याची जवळीक वाढत आहे.लोक या जवळीकीला विविध नावेही देत ​​आहेत. ही जवळीक प्रेम आहे की फक्त मैत्री… हे आत्ता सांगता येणार नाही. जे लोक अर्जुन आणि डॅनियलला जवळून ओळखतात, त्यांचे म्हणणे आहे की या दोघांमध्ये खुप चांगली मैत्री आहे, परंतु लोक त्यांच्या मैत्रीचा चुकीचा अर्थ लावत आहेत.

डॅनियल आणि अर्जुनची मैत्री खूपच खोल आहे. कारण ते दोघेही बर्‍याच ठिकाणी एकत्र दिसले आहेत. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर आगीसारखे व्हायरल होत आहेत. मात्र ही मैत्री आहे की काही वेगळे हे वेळ आल्यावरच समजेल.

अर्जुन 18 वर्षांचा आहे, तर डॅनियल 26 वर्षांची आहे. आता या अशा परिस्थितीत ही केवळ मैत्रीच असू शकते. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी विराट कोहलीला प्रपोज करुन डॅनियल चर्चेत आली होती.  डॅनियल आणि विराटचे नाव बर्‍याचदा जोडले जाते, पण विराटने डॅनियलला नकार दिला होता, कारण विराटच्या हृदयात अनुष्का आहे. डॅनियल आता सचिनचा मुलगा अर्जुनसोबत बरीच चर्चेत आहे.

You might also like