एक नजर ‘टोटल धमाल’ चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईवर

‘टोटल धमाल’ चित्रपटाला चाहत्यांची चांगलीच दाद मिळते आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १६ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या असून हा चित्रपट मनोरंजनात्मक असल्याचे सांगितले आहे.

या चित्रपटात अजय देवगन, अनिल कपूर,माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, आणि पीतोबाश हे कलाकार आहेत. इंद्र कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘धमाल’ सिरीजचा ‘टोटल धमाल’ हा तिसरा आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like