‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सर्टिफिकेट देणार नाही : सेन्सॉर बोर्ड
मुंबई : अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यास सेन्सॉर बोर्डाने नकार दिला आहे. हा चित्रपट असंस्कारी आहे असे चित्रपट सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी सांगितले. या चित्रपटात…