यशच्या वाढदिवसापूर्वीच केजीएफ चॅप्टर 2 चा टीझर व्हायरल…
या व्हिडिओमध्ये यशने चाहत्यांना सांगितले की, 'असे काही लोक आहेत ज्यांनी चित्रपटाचा ट्रेलर लीक केला आहे. मला याचे कारण माहित नाही आणि मला याची चिंताही नाही. मी त्यांना शुभेच्छा देतो पण मला माहित आहे की तुमच्यातील काहींनी बर्याच योजना आखल्या…