ओटीटीवर प्रदर्शित होणार तब्बल 17 चित्रपट
अभिषेक बच्चनचा “लुडो’, संजय दत्तचा “टोरबाज’, भूमी पेडणेकरचा “डॉली किट्टी और वो चमकते सितारें’, नवाजुद्दीन सिद्दीकीचा “अकेला रात है’ हे बॉलिवूड चित्रपट त्यापैकी पुढील काही महिन्यांत थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे निश्चित…