‘मी कोणाचीही माफी मागणार नाही, फुकटचा माज मला दाखवू नये’
कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करणी सेनेचा आहे म्हणूनच करणी सेनेकडून कंगनाला लक्ष्य केलं जात आहे. करणी सेनेकडून येणाऱ्या धमक्यांना कोणत्याही प्रकारची भीक न घालता कंगनानं माझ्या मार्गात…