सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि महेश भट्टचे फोटो व्हायरल

सोशल मीडियावर सुशांत सिंग राजपूतच्याआत्महत्येनंतर अनेक आरोप  केले जात आहेत. सुशांतच्या नै-राश्याचे कारण नेपोटिझम असल्याचे सांगितले जात आहे.परंतु त्याचे हे पाऊल उचलण्याचे खरे कारण कोणालाही समजले नाही.

नुकतीच रियाबद्दल काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहेत, ज्यावर युजर्स चिडलेले दिसत आहे. या फोटोमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट रियासोबत दिसत आहेत. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात पोलिसांनी रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावले होते, त्यानंतर तिच्यावर 11 तास चौकशी करण्यात आली.

शांतवर दबाव आणून महेश भट्ट बॉलीवूडमधून बाहेर पडले होते. त्यानंतर ते मा-नसिक आजारी पडले. रिया चक्रवर्तीने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वर्ष २०१८ मध्ये पोस्ट केले होते. याफोटोंद्वारे ती महेश भट्ट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.

विशेष म्हणजे या फोटोंमध्ये महेश भट्टने रियाच्या खांद्यांवर डोके ठेवले असून रियानेही त्यांना मिठी मारली आहे. हा फोटो व्हायरल झाल्यापासून महेश भट्ट आणि रिया सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे.

रियाने २००९ मध्ये आपली सुरवात एमटीव्ही इंडियाच्या टीव्हीएस स्कूटी टीन दिवापासून आपल्या  कारकीर्दीची सुरूवात केली. नंतर, तिने एमटीव्ही दिल्ली येथे व्हीजे असल्याचे ऑडिशन दिले आणि त्यांची निवड झाली. तिने अनेक एमटीव्हीच्या कार्यक्रमांचे सुचत्रसंचालन केले.

२०१२ मध्ये तिने तेलुगू चित्रपट तूनेगा तूनेगा या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले जिथे तिने निधी ही भूमिका साकारली होती. २०१३ मध्ये तिने मेरी डॅड की मारुती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.  २०१४ मध्ये तिने सोनाली केबलमध्ये सोनालीचे पात्र साकारले होते. २०१७ मध्ये ती  बँक चोरमध्ये दिसली त्यानंतर ती हाफ गर्लफ्रेंड आणि डोबारा  मध्ये शुद्ध झळकली. २०१८ मध्ये ती वरुण मित्राच्या विरुद्ध जलेबीमध्ये दिसली.

 

You might also like