वयाच्या १८ व्या वर्षी घडलेल्या घटनेमुळे सनीने घेतला होता ‘हा’ निर्णय !

रोजी सनी लिओनी बॉलिवूडमध्ये बर्‍याच चित्रपट आणि आयटम साँगमध्ये काम केले आहे. जिस्म 2 मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एका मुलाखतीत सनी लिओनी म्हणाली की वयाच्या १८ व्या वर्षी माझे आयुष्य नकारात्मकतेने बदलले. जेव्हा मी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा लोकांनी मला वाईट म्हटले. याचा माझ्या आयुष्यावर खूप वाईट आणि नकारात्मक परिणाम झाला. परंतु माझ्या कुटुंबीयांनी प्रत्येक वाईट गोष्टीपासून माझे रक्षण करण्याचा प्रयत्न केला.

या वेळी मी आतमध्ये पूर्णपणे तुटले होते.परंतु माझ्या कुटुंबीयांनी मला कधीही पॉर्न इंडस्ट्री सोडण्यास सांगितले नाही. वयाच्या 18 व्या वर्षी तिचे लैंगिक शोषण केल्याचे तिने एकदा उघड केले. मी त्यावेळी एका म्युझिक व्हिडिओचे शूटिंग करत होतो. त्यावेळी एका व्यक्तीने माझ्यावर अत्याचार केला. याबद्दल मी दिग्दर्शकाकडे तक्रार केली असली तरी त्या व्यक्तीला कोणी काहीही सांगितले नाही असे सनीने सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी सनी लिओनीची बायोपिक वेब सीरिज करणजित कौर द अनटोल्ड स्टोरी रिलीज झाली होती यात तिचा पॉर्न इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे.या वेबसिरीजमधून तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये समोर आली होती. पॉर्नस्टार म्हणून डेब्यू केलेल्या सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये तिचा मार्ग बदलला. बेबी डॉल आइटम या गाण्यामुळे तिला बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली. या गाण्या नंतर त्याचे आयुष्य बदलले.

सनीचा मुंबईत बंगला आहे,आणि अमेरिकेत पण एक फ्लॅट आहे. काही वर्षांपूर्वी सनीने अमेरिकेत फ्लॅट खरेदी केला होता. यासाठी 30 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. त्यांच्या मुंबईतील बंगल्याची किंमत 3 कोटी रुपये आहे.सन्नीने 2011 मध्ये डेनिअर वेबरशी लग्न केले. डॅनियल आणि सनिची भेट एका प्रवासादरम्यान झाली होती.

लग्नाच्या काही वर्षांपूर्वीच दोघांचे संबंध होते. 2017 मध्ये त्याने एक मुलगी दत्तकही घेतली. सरोगसीच्या माध्यमातून तिने दोन मुलींना जन्म दिला आहे. सध्या ती तीन मुलींची आई आहे. अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर अत्यंत अ‍ॅक्टिव आहे. ती सतत तिच्या चाहत्यांशी फोटो आणि व्हिडिओंद्वारे संपर्क राखण्याचा प्रयत्न करत असते.

हेमा मालिनी यांची प्रकृती अस्थिर ? अभिनेत्री इशा देओलने केला खुलासा

You might also like