सुबोध भावेकडे आहे घरगुती स्पायडरमॅन

सध्या लॉकडाऊनच्या काळात सामान्यांसारखेच सेलिब्रिटीसुध्दा आपल्या कुटुंबांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहेत.  पण लॉकडाऊनच्या दोन-अडीच महिन्याच्या कालावधीत मात्र मुलं आणि मोठे सर्वच घरी आहेत व सर्वांनी एकत्र मिळून दंगा घातला आहे.

अभिनेता सुबोध भावेचासुध्दा त्याच्या मुलांसोबत घरी यथेच्छ धुडगूस सुरु असतो, हे वेळोवेळी पोस्ट करत असलेल्या फोटौ आणि व्हिडीओमधून पाहायला मिळतं. त्यात आता तर काय म्हणे….सुबोधच्या घरी एका घरगुती स्पायडरमॅनने शिरकाव केला आहे व तो त्याच्या घरात मुक्त संचार करतोय. असे कॅपेंशन सुबोध भावे याने हा व्हिडिओ शेअर करत लिहले आहे.

You might also like