स्पायडर मॅनचा ट्रेलर प्रदर्शित

स्पायडर मॅन लहान मुलांचा आवडता आहे. या सीरीजचा चित्रपट ‘स्पायडर-मॅन: होमकमिंग’ गेल्‍या वर्षी आला होता. आणि याच चित्रपटाचा सीक्वल ‘स्पायडर-मॅन : फार फ्रॉम होम’ ५ जुलै, २०१९ रोजी रिलीज होणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्‍यात आला आहे. ट्रेलरच्‍या एका सीनमध्‍ये पीटर पार्कर दिसत आहेत.टॉम हॉलेंड या चित्रपटात पीटर पार्करची भूमिका साकारली आहे. यंदा पीटर पार्क आपल्‍या घरापासून दूर जाऊन एका खास मिशनमध्‍ये सहभागी होणार आहे. आणि आपली खास जादू दाखवणार आहे. टीजरमध्‍ये आयर्न मॅनदेखील दिसत आहे. चित्रपटात जबरदस्त ॲक्शन दिसणार आहे. जॉन वॉट्सने या चित्रपटाचे दिग्‍दर्शन करणार आहेत. 

 

महत्वाच्या बातम्या –