सोनाली कुलकर्णीने सईला दिल्या वाढदिवसाच्या स्पेशल शुभेच्छा

आज सई ताम्हणकरच्या वाढदिवसानिमित्त सिनेसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सईची खास मैत्रिण अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिल्या वाढदिवसाच्या स्पेशल शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाली सईसाठी त्यांचे फोटो शेअर करत म्हणते, Happiest birthday chibo …चला चला #pactbuddy पुढचा सिनेमा वाट बघतोय…. नीट घे हा narration आणि ‘हो’ म्हण… मग पुन्हा एकदा धुरळा उडवूच .. Until then keep pampering me अशीच … birthday कोनाचा पण असो , पप्पी तूझीच

 

You might also like