आपल्या लव्ह लाईफमुळे सूरज पंचोली चर्चेत

सूरज पंचोलीने लवकरच कॅटरिना कैफची बहीण  इसाबेल कैफसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सध्या सूरज त्याच्या अफेअरमुळे चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार त्यांची भेट एका जीममध्ये झाली. त्यानंतर मैत्रीत रुपांतर प्रेमात झाले. लॉरिसा थिका या तेलगू सिनेमात दिसली होती. लवकरच ती दिग्दर्शक कुणाल कोहलीच्या आगामी सिनेमात दिसणार आहे.