दुसर्यांदा बिघडली सोनू निगमची तब्येत

सोनू निगमची तब्येत दुसर्यांदा बिघडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोनू निगम एका संगीताच्या कार्यक्रमासाठी नेपाळमध्ये गेला होता. त्यावेळी पाठीत खूप दुखू लागले आणि त्यानंतर तत्काळ त्याला नेपाळच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

आता त्याची तब्येत बरी असून उपचारानंतर तो मुंबईत परतला आहे. मुंबई विमानतळावर तो व्हीलचेअरवर बसलेला स्पॉट झाला. या आधीही काही दिवसं पूर्वी सोनूला सी-फूड खाऊन ॲलर्जी झाली होती त्याचा एक डोळा सुजला होता. त्यानंतर त्याला नानावटी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like