मला अजिबात वाटत नाही की, मलायका माझी वहिनी बनावी….!

सध्या अर्जून कपूर आणि मलायका अरोराच्या प्रेमाची अगदी मोकळेपणाने चर्चा आहे.पण त्यांच्या या प्रेमाने सगळेच खूष नाहीत. सलमान खानची या नात्याबद्दलची नाराजी सगळ्यांसमोर आहेच अस असताना सोनम कपूर देखील या नात्यामुळे नाखूष असल्याचं समोर आलं आहे.

सोनमला अजिबात वाटत नाही की, मलायका तिची वहिनी बनावी. महत्वाचं म्हणजे सोनम कपूर आणि मलायकामधील हा वाद अर्जून कपूरमुळे नाही तर या दोघींचा वाद अतिशय जुना आहे. एका पार्टीत या दोघींचा वाद झाला होता आणि अगदी तेव्हापासून या दोघे एकमेकांशी बोलत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद डिझाइनर मनीष मल्होत्राच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत झाला होता.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like