‘बॉयफ्रेंडने धोका दिल्यास तो पुढचा दिवस पाहणार नाही’- सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हा कोणाला डेट करते याच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून ती सिंगल आयुष्य जगत आहे. सोनाक्षीच्या पालकांना तिच्यासाठी सभ्य मुलाची अपेक्षा आहे. नुकातच झालेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने तिच्या रिलेशनशिप बद्दल खुलासा केला आहे.

सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये कोणाला डेट करशील असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सोनाक्षी म्हणाली की, ‘माझ्या आई-वडिलांना वाटतं की मी चांगल्या आणि सभ्य मुलाला डेट करावं पण बॉलिवूडमध्ये असे मुलं नाहीत.’ त्यानंतर ती म्हणाली की ‘जर माझा बॉयफ्रेंड मला धोका देईल, तर तो दुसरा दिवस बघणार नाही.’

 

You might also like