‘ह्या’ अभिनेत्याला सोनाक्षी सिन्हा करतेय डेट

सोनाक्षी सिन्हा एका अभिनेत्याला डेट करत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, सोनाक्षी सध्या नवोदीत अभिनेता जहीर इक्बालसोबत रोमांस करते आहे. जहीर सलमान खान फिल्म प्रोडक्शनच्या नोटबुकमधून यावर्षी २०१९मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
विशेष म्हणजे या दोघांना एकत्र आणण्यात सलमान खानचा मोठा वाटा असल्याचं समजतंय. सलमाननेच या दोघांनी भेट करून दिली होती.गेल्या महिन्यात सलमान खानच्या बर्थडे पार्टीत दोघे एकत्र दिसले होते.
महत्वाच्या बातम्या –