सलमानच्या मालिकेत सोहेल खान गामा पहेलवान यांची भूमिका साकारणार

सलमान खान लवकरच कुस्तीपटू गामा पहेलवान यांच्या जीवनावर आधारित मालिकेची निर्मिती करणार आहे. या मालिकेमध्ये सोहेल खान आणि मोहम्मद नजीम मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

सलमानच्या बॅनरखाली बनणाऱ्या टीव्ही मालिकेमध्ये सोहेल खान गामा पहेलवान यांची भूमिका साकारणार आहे. या मालिकेचं दिग्दर्शन पुनीत इस्सार करत आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनीच ही माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचविली आहे. लंडन आणि पंजाबमध्ये चित्रीत होणारी मालिका एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आहे.

https://www.instagram.com/p/BtiVBZCgNep/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

 

You might also like