इरफान खानचा मुलगा म्हणाला,’देशद्रोही ठरवले तर…..

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात रक्षा बंधन, गणेशोत्सव आणि बकरी ईद सण साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन सरकारकडून  केले जात आहे. तर दुसरीकडे देशातील हिंदू-मुस्लीम वादावर प्रतिक्रिया दिली आहे.देशात राजकीय मंडळी देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा मधल्या सोढ़ीने सोडली मालिका ?

देशात रक्षा बंधनला सुट्टी मिळते पण ईदसाठी नाही. अशा मुद्याला अनुसरून सोहळा मीडियावर धार्मिक तेढ निर्माण केल्या जात आहे. या वादात आता अभिनेता अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

त्याने इन्स्टाग्राम पोस्ट  केली आहे की,’मी लहान १२ वर्षाचा होतो तेव्हा ज्या मित्रांबरोबर मी खेळायचो ते मित्र आता माझ्याशी बोलत नसून हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख या धर्मांमध्ये विभागले गेले आहेत.तो पुढे म्हणाला,’मला माहिती आहे संपूर्ण जगातील राजकिय परिस्थिती आता बदलली आहे. पण आपल्या धर्मनिरपेक्ष भारतातही आता धार्मिक तेढ निर्माण केला जातोय.’

हार्दिक पंड्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

देशातील धार्मिक  तणावावर आपलं मत मांडले की लोक देशद्रोही म्हणून  ट्रोल करतात माझं माझ्या देशावर खुप प्रेम आहे. भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मला देशद्रोही म्हणण्याचा विचारही करु नका. मी एक बॉक्सर आहे. तुमचं नाक तोडून टाकेन.” असं म्हणतं बाबिल खानने पोस्ट शेअर केली आहे सध्या त्याची ही पोस्ट शोषलं मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

You might also like