राणा डग्गुबातीने केले होते सीरत कपूरची निवड

नेटफ्लिक्स ब्लॉकबस्टर फिल्म “कृष्णा ऍण्ड हिस लीला” या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सीरत कपूर आपल्या चित्रपटाच्या यशाबद्दल खूप खुश आहे. अभिनेत्रीचे तिच्या चाहत्यांसह तसेच समीक्षकांकडूनही कौतुक होत आहे.

दिग्दर्शक रविकांतने खुलासा केला की राणा डग्गुबातीला पूर्ण विश्वास होता कि सीरत कपूर, रुक्सरच्या भूमिकेला चांगला पैकी पार पडणार, सिद्दूने तिचे ऑडिशन घेतले आणि मला आठवते की त्यांना कॉल करताना मी खूप उत्साहित होतो. तिने आत येताच स्वत: चे स्टाईल केले आणि शरीरातील भाषा बदलली. रूक्सार भूमिके सारखे तिने स्वतःला मुक्त असल्यासारखे प्रदर्शित केले. आम्हाला खात्री पडली की तीच रुक्सार या भूमिके साठी चांगली होती. तिच्याकडे स्क्रीनची मर्यादित जागा असूनही, तिने हि भूमिका करण्यासाठी होकार दिले.