‘या’ मालिकेत झळकणार श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ‘ये रिश्ते है प्यार के’ मालिकेतून डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. या मालिकेतून श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय.

सूत्रांच्या माहितीनुसार, या शोच्या निर्मात्यांना असे वाटते की पलक ह्या शोमधील एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी अगदी योग्य आहे. तिचे अभिनय कौशल्य पाहुन पलक निर्मात्यांची पहिली पसंती बनली आहे. त्यांना आशा आहे की तिचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना आवडेल आणि ते तिच्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडतील.”

‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या गाजलेल्या मालिकेच्या कथानकावर आधारित असलेल्या ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका सुरू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –