10 पुरुषांशी प्रेमसंबंध होते, लग्न न करता 2 मुलांची आई बनली ‘हि’ अभिनेत्री

बॉलिवूड इंडस्ट्री ग्लॅमरने भरलेली आहे.अशा परिस्थितीत एकमेकांकडे आकर्षण असणे स्वाभाविक आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रेमसं बंध, ब्रेकअप, लग्न आणि घटस्फोट यासारख्या गोष्टी नेहमीच होत असतात. , सुष्मिता सेन हि अभिनेत्री 44 वर्षांची असून पण अविवाहित आहे. तिचे तर 10 पेक्षा जास्त पुरुषांशी प्रेमसं बंध होते. पण हे सर्व लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. 90 च्या दशकात ती खूप लोकप्रिय होती. तिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

सध्या ती चित्रपटांपासून दुर आहे. मात्र, सुष्मिता सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहते. ती नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित फोटो शेअर करत असते.सुष्मिताने लग्न न करता लहान वयातच दोन मुलींना दत्तक घेतले. तिच्या पहिल्या मुलीचे नाव रेनी तर दुसर्य मुलीचे नाव अलीशा आहे.सुष्मिता आपल्या दोन्ही मूलींचा सांभाळ एकटीच करते. ती आपल्या मुलींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

सध्या सुष्मिताचे अफेअर तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या रोहमन शालसोबत सुरु आहे. सुष्मितासोबत त्याची भेट इंस्टाग्रामवर झाली होती. येथे दोघांमध्ये संभाषण झाले आणि नंतर त्यांची प्रेमकथा पुढे जाऊ लागली. रोहमनच्या अगोदर सुष्मिताचे बॉलीवूडमध्ये भरपुर अफेयर होते. यात चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट सर्वात प्रसिद्ध आहेत. त्यावेळी विक्रम 27 तर सुष्मिता 20 वर्षांची होती.

या दोघांच्या अफेअरची इतकी चर्चा होती की विक्रम आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला होता.विक्रमशिवाय सुष्मिता रणदीप हूडाच्याही प्रेमात पडली होती. हे दोघे बर्‍याच वेळा सोबत दिसले होते. ही प्रेमकथा देखील फार काळ टिकली नाही. याशिवाय हृतिक भसीन, बनती सजदेह, संजय नारंग, शबीर भाटिया, इम्तियाज खत्री, मुदस्सर अजीज, वसीम अकरम, मानव मेनन यांसारख्या बर्‍याच लोकांसोबत सुष्मिताचे प्रेमसं बंध होते.

शेवंताचे ‘हे’ फोटो पाहून अण्णा नाईकांची पडेल विकेट

You might also like