शाहिद-मीराच्या मुलाचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल

शाहिद कपूर आणि मीरा कपूरच्या मुलाचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सहा महिन्यांनंतर स्वत: मीराने सोशल मीडियावर मुलाचा फोटो शेअर केला आहे. मीराने गतवर्षी 5 डिसेंबर रोजी झैनला जन्म दिला होता.
हा फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मीराने हा फोटो शेअर करत ‘लिमिटेड एडिशन बेबी’. अले कॅप्शन दिले आहे. ७ जुलै २०१५ मध्ये शाहिद-मीरा विवाह बंधणात बांधले गेले. त्यानंतर २६ ऑगस्ट २०१६ मध्ये मीराने मिशाला जन्म दिला.
महत्वाच्या बातम्या –